आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनिषासोबत रिलेशनशीपमध्ये असताना दुसऱ्या अॅक्ट्रेससोबत बंद रुममध्ये होते नाना, नंतर झाले ब्रेकअप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 1991 साली आलेला चित्रपट 'सौदागर' मधून डेब्यू करणारी अभिनेत्री मनीषा कोईराला 47 वर्षाची झाली आहे. 16 ऑगस्ट 1970 साली जन्मलेली मनीषा स्वतःपेक्षा 20 वर्षाने मोठे असलेल्या नाना पाटेकरच्या प्रेमात पडली होती. दोघांच्या नात्यात तेव्हा वितुष्ट आले जेव्हा मनीषाने नाना यांना अभिनेत्री आयेशा झुल्कासोबत एका बंद रुममध्ये पकडले होते. यानंतर मनीषाने नाना आणि आयेशा या दोघांना चांगलेच फैलावर घेतले होते. नाना 'अग्निसाक्षी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मनीषा आणि नाना यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. हाणामारीपर्यंत आली होती वेळ..
 
- नाना यांच्यासोबत आयेशाला पाहून त्या दोघांना मनिषाने खूप बरेवाईट बोलले होते. यानंतर गोष्ट इतकी वाढली की मनिषा त्या दोघांना मारण्यापर्यंतही आली होती. 
- त्यावेळी नाना यांनी मनिषाला कशाप्रकारे समजवले. पण त्यानंतर मनिषाने नाना यांना पत्नी नीलकांती यांना घटस्फोट देऊन लग्न करण्यास सांगितले. 
- नाना आणि आयेशा यांना सोबत पाहून मनिषा अगोदरच दुःखी झाली होती आणि दुसरीकडे नाना त्यांच्या पत्नीला घटस्फोट देण्याच्या विचारात नव्हते. यामुळे मनीषाने नाना यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, मनीषासाठी फार पजेसिव होते नाना..
बातम्या आणखी आहेत...