आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा नूतन यांनी संजीव कुमारला सर्वांसमोर मारली होती कानाखाली, असे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड जगतात अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. त्यातीलच एक किस्सा संजीव कुमारच्या 79 व्या बर्थ अॅनिवर्सरीनिमित्त (9 जुलै) निमित्त आपणास सांगत आहोत. संजीव कुमार आणि नूतन यांच्यातील एक किस्सा असा होता की, नूतन यांनी संजीव कुमार यांना सर्वांसमोर कानाखाली लावली होती. झाले असे होते की, नूतन आणि संजीव कुमार यांच्या मैत्रीला अफेअरचे नाव देण्यात आले होते त्यामुळे नूतन फार परेशान राहत असत. त्यांचे वैवाहीक आयुष्यही त्यामुळे धोक्यात आले होते. नूतन त्यांच्या को-स्टार सोबत नेहमीच फार कमी बोलत असत.. 
 
गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा नूतन चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव होते. त्यावेळी संजीव कुमारसुद्धा इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय होते. नूतन यांच्याबद्दल सांगितले जात असे की, त्या त्यांच्या को-स्टारसोबत जास्त बोलत नसत पण नूतन संजीव कुमार यांच्यासोबत 'देवी' (1970) चित्रपटात काम करत होते. यादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यांची ट्युनिंग पाहून लोकांनी त्यांच्या मैत्रीला अफेअरचे नाव दिले. 
 
 पुढच्या स्लाईडवर वाचा, नूतन आणि संजीव यांच्याबद्दल काही खास गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...