आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने चारचौघांत लगावली होती रणबीरच्या कानशिलात, वाचा Celebs चे असेच किस्से

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः फिल्म इंडस्ट्रीत काम करत असताना अनेक स्टार्सचे आपापसांत वाद होत असतात. आता रणबीर कपूर आणि सलमान खानचेच उदाहरण घ्या ना. रणबीरच्या 'सावरियाँ' या डेब्यू फिल्मनंतर सलमान त्याच्या 'अजब प्रेम की गजब कहानी' या सिनेमात झळकला होता. मात्र दोन्ही स्टार्समधील एक किस्सा प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते, की सलमानने चारचौघांमध्ये रणबीरच्या कानशिलात लगावली होती.
अखेर सलमानने का मारले होते रणबीरला...
रणबीर टीनएजर होता तेव्हा एका रेस्तरॉमध्ये सलमानचे त्याच्यासोबत भांडण झाले होते. त्यावेळी रागात आलेल्या सलमानने केवळ रणबीरची कॉलरच पकडली नाही तर त्याच्या थोबाडीतसुध्दा मारली होती. याविषयी सलमानच्या वडिलांना कळाल्यानंतर त्यांनी ऋषी कपूरच्या घरी जाऊन माफी मागितली होती.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या सेलेब्सच्या वादांविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...