आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका \'किस\'ने रात्रीतून प्रकाशझोतात आली होती बॉलिवूडची ही ग्लॅमरस मराठी अभिनेत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात करणारी पद्मिनी कोल्हापूरे 80च्या दशकात आघाडीच्या अभिनेत्रींपीक एक होती. 'सत्यम शिवम सुंदरम' सिनेमात पद्मिनीने एका छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर 'साजन बिना ससुराल' आणि 'थोडी सी बेवफाई'सारख्या सिनेमांत पद्मिनीने बालकलाकार म्हणून काम केले. एकेकाळी अभिनेत्रीच्या स्वरुपात तिला मोठे-मोठे दिग्दर्शक तिला आपल्या सिनेमांत घेण्यासाठी प्रतिक्षा करत होते.
परंतु यशोशिखरावर जात असतानाच पद्मिनीसोबत एक किस्सी घडला होता. या घटनेने तिचे चाहतेच नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येसुद्धा खळबळ उडाली होती. या घटनेची त्याकाळी सर्वत्र चर्चा रंगली आणि पद्मिनी अधिकच प्रकाशझोतात आली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून पद्मिनीशी संबंधित कोणता आहे तो किस्सा...
बातम्या आणखी आहेत...