Home »Gossip» When Rekha Was Kissed Forcefully At Age Of 15

अल्पवयीन रेखाला बळजबरी 5 मिनिटे केले Kiss, डोळ्यात अश्रू अन् सेटवर वाजत होत्या टाळ्या

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 10:30 AM IST

मुंबई - बॉलिवूडची दिवा रेखा हिचा आज 63 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या जीवनातील अनेक पैलूंवर आज चर्चा होत आहे. रेखाची ऑटोबायोग्राफी 'रेखा : द अनटोल्ड स्टोरी' लाँच झाली आहे. यासेर उस्मान यांच्या या पुस्तकात रेखा यांच्या जीवनाबाबत अनेक खुलासे केले आहेत. त्यांच्या पहिल्या Kiss सीनचा उल्लेखही या ऑटोबायोग्राफीमध्ये करण्यात आला आहे.
वयाच्या 15 व्या वर्षी हा किस सीन त्यांनी दिला होता. अॅक्टर विश्वजित त्यावेळी 5 मिनिटे रेखा यांना बळजबरी Kiss करत होते असा यात उल्लेख आहे. विशेष म्हणजे रेखाला या किस सीन बाबत काहीही माहिती देण्यात आली नव्हती. उलट रेखाला माहिती नसतानाही तिला किस केले जात होते आणि त्यावेळी सेटवरील लोक टाळ्या आणि शिट्या वाजवून अॅक्टर विश्वजीत यांची चीअर करत होते. या पॅकेजमधून हा संपूर्ण किस्सा आपण जाणून घेणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, रेखाला बळजबरी किस केल्याचा हा संपूर्ण किस्सा..

Next Article

Recommended