आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर यामुळे संगीता बिजलानीने सलमानसोबत लग्न करण्यास दिला नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'त्रिदेव' (1989), 'विष्णु देवा', (1991) और 'युगांधर' (1993) यांसारख्या चित्रपटात अभिनय केलेली अभिनेत्री संगीता बिजलानी 57 वर्षाची झाली आहे. 9 जुलै 1960 रोजी मुंबई येथे जन्मलेल्या संगीताने पूर्व क्रिकेटर मोहम्मद अझहरुद्दीनसोबत 1996 साली विवाह केला होता. पण 2010 साली त्यांनी घटस्फोट घेतला. संगीताचे लग्न याअगोदर सुपरस्टार सलमान खानसोबत फिक्स झाले होते पण त्यानंतर असे काही घडले की. हे लग्न करण्यास संगीताने नकार दिला. सलमानच्या बायोग्राफीमध्ये या गोष्टीचा खुलासा झाला आहे..
 
- 27 मे 1994 ही ती तारीख होती जेव्हा सलमान आणि संगीता एकमेकांबरोबर साता जन्माची गाठ बांधणार होते 
- जासिम खानचे पुस्तक 'बीइंग सलमान' मध्ये या गोष्टीचा खुलासा करण्यात आलेला आहे. संगीताने एका मुलाखतीत सलमानचे आणि तिचे लग्न ठरले असल्याचे सांगितले होते. 
- लग्नासाठी 27 मे ही तारीख स्वतः सलमानने निवडली होती असे संगीताने सांगितले. 
मग का नाही झाले लग्न..
-संगीताने सांगितले, लग्नाच्या एक महिना अगोदर मला काहीतरी गडबड असल्याची शंका आली आणि मी सलमानला फॉलो करणे सुरु केले. त्यातून मला असे कळाले की सलमान लग्न करण्यायोग्य नाही. इतकेच काय, तो एक योग्य बॉयफ्रेंडही नाही असे मला वाटू लागले होते. हा माझ्यासाठी फारच वाईट अनुभव होता. 
- असे म्हणतात, लग्न ठरल्यानंतर सलमानची सोमी अलीसोबत जवळीकी वाढत होती आणि त्यामुळेच संगीताने लग्न न करण्याचा निश्चय केला. 

पुढच्या स्लाईडनवर पाहा, कशी सुरु झाली संगीता-सलमानची लव्हस्टोरी..
बातम्या आणखी आहेत...