आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडांच्या चिडवण्याने \'मुन्नाभाई\'ने सेटवरच उपसली होती तलवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिग्दर्शक राजू हिरानी सध्या संजय दत्तवर बायोपिक बनवत आहेत. रणबीर कपूर या चित्रपटात संजय दत्तची भूमिका करत आहे. लहानपणापासून संजय दत्त ड्रग घ्यायचा. त्यामुळे 90 च्या दशकात जेव्हा तो चित्रपटात आला तेव्हापासूनच त्याची इमेज खराब होती. नाशिक येथे 'जीने दो' शूटिंगदरम्यान तेथील लोकांनी जेव्हा संजय दत्तवर पर्सनल कमेंट केले तेव्हा तो चिडला होता. हे प्रकरण इतके वाढले की संजय दत्तने तलवारही काढली होती. जाणून घ्या नेमके काय घडले..
 
- गोष्ट 1990 सालची आहे. नाशिक येथे 'जीने दो' या चित्रपटाची शूटिंग सुरु होती आणि लोकांची वर्दळ असलेल्या जागीच याचे शूटिंग सुरु होते.
- जसे संजय दत्तचा शॉट सुरु होता तेव्हा तेथे जमलेले लोक त्याच्यावर कमेंट करत होते. त्याचा अभिनय खराब असल्याचे ते लोक ओरडून ओरडून बोलत होते.
जेव्हा संजय दत्तला त्याच्या कुटुंबावरुन मिळाले असे कमेंट्स..
- शूटिंगदरम्यान संजय दत्तच्या कुटुंबाबद्दलही लोक काहीबाही बोलु लागले.
- यावेळी चित्रपटातील अभिनेत्री फराह आणि सोनम यांनाही नाही सोडले आणि त्यांच्यावरही कमेंट केले.
- लोकांच्या अशा बोलण्याने संजय दत्त चिडला आणि त्याने लोकांना शांत बसण्यास सांगितले..
 
 पुढच्या स्लाईडवर वाचा, जेव्हा गर्दीतील एका माणसाने दिले संजय दत्तला आव्हान..
बातम्या आणखी आहेत...