आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाच्या घरात सापडला होता शाहीद, तिने असे दिले होते स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रियांका चोप्रा 35 वर्षांची झाली आहे. 18 एप्रिल 1982 ला जमशेदपूर, बिहार (झारखंड) मध्ये जन्मलेली प्रियांका 2011 मध्ये सकाळी-सकाळी 7.30 वाजता इनकम टॅक्स डिपार्टमेंटने तिच्या घरी रेड टाकली त्यावेळी तिचा सो-कॉल्ड बॉयफ्रेंड (सध्याचा एक्स) शाहीद कपूर आधीच त्याठिकाणी उपस्थित होता. त्यानंतर मीडियामध्ये दोघांच्या अफेयरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. 

प्रियांकाने असे दिले स्पष्टीकरण...
- प्रियांका आधी शाहीदच्या मुद्द्यावरून टाळाटाळ करत होती. पण जेव्हा मीडियाने प्रश्न विचारणे सुरूच ठेवले तेव्हा तिने शाहीद तिच्या घरी होता, हे मान्य केले होते. 
- प्रियांकाने स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, त्यावेळी शाहीद माझ्या अपार्टमेंटमध्येच होता. तो माझ्या घरापासून तीन मिनिटांच्या अंतरावर रागतो. त्यावेळी माझी आई घरी नव्हती. त्यामुळे रेड पडली तेव्हा मी त्याला फोन केला आणि तो माझ्या मदतीला धावून आला. 

'कमिने'च्या सेटवर आले जवळ 
- रिपोर्ट्सनुसार शाहीद कपूर आणि प्रियांका चोप्रा हे दोघे 'कमिने' (2009) च्या सेटवर एकमेकांच्या जवळ आले. पण त्या दोघांनी कधीही कधीही नाते स्वीकारले नाही. 
- पण 'तेरी मेरी कहानी' (2012) च्या सेटवर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर ते शुटिंगदरम्यानही एकमेकांशी बोलत नव्हते असे सांगितले जाते. 

शादीहशिवाय इतरही अनेक सेलेब्सबरोबर प्रियांकाचे नाव जोडले गेले आहे... जाणून घ्या पुढील स्लाइड्सवर..