आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा श्रीदेवीने नाकारले हे रोल, कधी रविना तर कधी माधुरीने स्वीकारली भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - श्रीदेवीने आज वयाची 53 वर्षे पूर्ण केली आहेत. 13 ऑगस्ट 1963 रोजी शिवकासी, तमिलनाडु येथे जन्मलेल्या श्रीदेवीने आतापर्यंत जवळपास 300 चित्रपटात काम केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की श्रीदेवीने आतापर्यंत असे अनेक रोल नाकारले आहेत जे नंतर इतर अभिनेत्रींनी स्वीकारले आणि ते लोकप्रियही झाले. 

मोहरा (1994)
कोणी केली भूमिका : रवीना टंडन
दिग्दर्शक राजीव रॉय यांनी या चित्रपटासाठी श्रीदेवीला ऑफर दिली होती. पण तेव्हा श्रीदेवीने हा चित्रपट करण्यास नकार दिला. यानंतर दिव्या भारतीला हा चित्रपट ऑफर करण्यात आला. पण जेव्हा चित्रपट बनत होता तेव्हा दिव्याचा मृत्यू झाला. त्यानंतर रवीनाला घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला. 

पुढच्या स्लाईडवर पाहा, श्रीदेवीने नाकारलेले कोणते होते चित्रपट..
बातम्या आणखी आहेत...