आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागार्जुनच्या सुनेसह जेव्हा या 16 सेलेब्सने सेक्सबाबत दिले Bold Statements

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - साऊथचा सुपरस्टार नागार्जुनची सून समांथा रुथ प्रभू हिने जुलै महिन्यात फॅशन मॅगझिन 'JFW' साठी बोल्ड फोटोशूट केले होते. त्यावेळी समांथाला जेव्हा सेक्स आणि फूड यापैकी एक निवडण्यास सांगितले होते तेव्हा तिने बिनधास्तपणे म्हटले होते, 'मला सेक्स अधिक आवडेल.' ती एवढ्यावरच थांबली नव्हती, तर असेही म्हणाली होती की, ती उपाशी राहू शकते, पण सेक्सशिवाय नाही राहू शकत. समांथा नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यबरोबर लग्न केले आहे. 

समांथाच नव्हे तर बॉलिवूडच्या इतरही अनेक सेलेब्सने त्यांच्या सेक्स लाईफबाबत वेळो वेळी असे खुलासे केले आहेत.
 
 
सेलेब्सच्या खासगी आयुष्याशी संबंधित असेलेल त्यांचीच काही वक्तव्ये वाचण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...