आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडसोबत ‘नको त्या’ अवस्थेत होती सनी लिओनी, वडिलांनी असे पकडले होते रंगेहाथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओनी सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या सेक्स लाइफविषयीचा एक धक्कादायक करणारा खुलासा केला आहे.  आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘रईस’ या सिनेमात सनी ‘लैला मैं लैला’ या आयटम नंबरवर थिरकताना दिसली. सनीच्या वडिलांनी तिला ‘नको त्या’ अवस्थेत पाहिले होते आणि या घटनेने सनी आरपार हादरून गेली होती. सनीने या घटनेबद्दल अगदी मनमोकळेपणे सांगितले. 

नको त्या अवस्थेत पाहिले होते वडिलांनी... 
- मुलाखतीत सनीने सांगितले, की ती टीनएजमध्ये असताना तिचे कुटुंबीय मिशिगनहून कॅलिफोर्नियात शिफ्ट झाले होते.
- सनीने सांगितले, मिशिगनला आम्ही वर्षभर राहिलो. येथे तिला एक हॉट मुलगा भेटला. ती याबद्दल सांगते, तो अतिशय हॉट होता. तो मुलगा दररोज तिला लव्ह लेटर लिहायचा.
- त्या वयात प्रेमाचा अर्थही कळत नव्हता. पण मी त्याच्या प्रेमात अगदी आकंठ बुडाले होते. ‘रोमियो अ‍ॅण्ड ज्युलिएट’ हे नाटक त्याने मी सोबत पाहिले आणि यानंतर आम्ही दोघांनी पहिला किस केला. तो अनुभव अद्भूत होता.  
- पण प्रेम बहरत असतानाच कॅलिफोर्निया सोडून मला जावे लागणार होते. तो क्षण माझ्या आयुष्यातील हार्ट फेल करणारा क्षण होता.
- तो मुलगा बास्केटबॉल खेळायचा. हॉट आणि हॅण्डसम होता. पण माझे पेरेंट्स त्याचा राग करायचे. 
- त्याचे कारण म्हणजे, एकेदिवशी मी व माझा तो बॉयफ्रेन्ड एका मोठ्या हॉलच्या कोप-यात बसलो होतो. मी त्याच्या मिठीत होते. आम्ही इंटिमेट होणार, तोच त्याठिकाणी माझे पप्पा आले. पप्पांनी मला त्या अवस्थेत पाहिले आणि मी खूप घाबरले. ती घटना मी कधीही विसरू शकत नाही. तो माझ्या आयुष्यातील अतिशय वाईट इंसिडेंट होता. 

पुढे वाचा, सनी लिओनी कुठल्या वयात गमावले कौमार्य आणि तिच्याविषयी बरंच काही... 
बातम्या आणखी आहेत...