आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा कलाकारांनी केले त्यांच्याच फॅनसोबत लग्न..पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेते यांचे जगभरात फॅन्स आहेत. यातील काही असे लकी फॅन्स होते जे नंतर या कलाकारांचे जीवनसाथी बनले. यात राजेश खन्ना, दिलीप कुमार, जितेंद्र आणि 
आमिर खान यांचा समावेश आहे. 
 
जितेंद्र आणि शोभा कपूर 

जितेंद्र यांच्यासोबत लग्न करण्याअगोदर शोभा ब्रिटीश एअरवेजमध्ये एअर होस्टेस होती. जितेंद्र यांच्यासोबत पहिल्या भेटीवेळी शोभा केवळ 14 वर्षाच्या होत्या. आता जितेंद्र आणि 
शोभा यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 
 
ईशा आणि भरत तख्तानी 

ईशा आणि भरत तख्तानी यांची मैत्री शाळेत असतानापासून होती. भरतला 13 वर्षाचा असल्यापासून ईशावर क्रश होता. तेव्हापासून ईसासोबत लग्नाची स्वप्न बघणाऱ्या भरतलाच 
ईशाने 29 जून 2012 साली आपला जोडीदार म्हणून निवडले आणि विवाह केला. 
 
पुढच्या स्लाईडमध्ये पाहा, अजून काही कलाकार ज्यांनी केले फॅनसोबत लग्न...
बातम्या आणखी आहेत...