आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटीमेट सीनच्या शूटिंगवेळी स्वतःवर राहिला नव्हता विनोद यांचा ताबा, करत राहिले डिंपलला KISS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेते विनोद खन्ना यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 70 वर्षे पूर्ण केली आहेत. 6 ऑक्टोबर 1946 रोजी पाकिस्तानातील पेशावर येथे जन्मलेले विनोद यांचे खासगी आयुष्य एखाद्या सिनेमाच्या कहाणीपेक्षा कमी नाही. एका रिजनल मॅगझिनने विनोद खन्ना यांच्याशी निगडीत एक किस्सा प्रकाशित केला होता. यामध्ये एका सिनेमातील इंटिमेट सीनच्या शूटिंगवेळी विनोद खन्ना स्वतःवर ताबा ठेऊ शकले नाही आणि अभिनेत्री डिंपल कपाडियाला दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरसुद्धा किस करत राहिल्याचा उल्लेख होता. अखेर काय घडले होते विनोद आणि डिंपल यांच्यात...

- 'प्रेम धरम' या सिनेमातील इंटीमेट सीनमध्ये विनोद खन्ना यांना डिंपलला किस करायचे होते. शूटिंगवेळी विनोद स्वतःवर ताबा ठेऊ शकले नाहीत. दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरसुद्धा ते डिंपलला किस करत राहिले होते. या घटनेमुळे डिंपल शॉक्ड झाल्या होत्या. या घटनेनंतर दिग्दर्शक महेश भट यांना डिंपल यांची माफी मागावी लागली होती.

जाणून घ्या काय घडले होते शूटिंगवेळी...
'प्रेम धरम' हा हेमा मालिनीच्या काकांचा सिनेमा होता. या सिनेमात विनोद यांच्या अपोझिट डिंपल कपाडियाला कास्ट करण्यात आले होते. सिनेमाचे दिग्दर्शक महेश भट होते.

- त्याकाळात विनोद खन्ना एकाचवेळी अनेक सिनेमांच्या शूटिंगमध्ये बिझी होते, त्यामुळे त्यांना डबल शिफ्टमध्ये काम करावे लागत होते. विनोद खन्नांच्या बिझी शेड्युलमुळे दिग्दर्शक महेश भट यांनी आपल्या सिनेमाचे शूटिंग नाइट शिफ्टमध्ये करण्याचा निर्णय घेतला.

पुढे वाचा, इंटीमेट सीनच्या शूटिंगवेळी नेमके कायकाय घडले होते...
बातम्या आणखी आहेत...