आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानचा हा सिनेमा बघून शॉक्ड झाली होती झीनत अमान, हे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता सलमान खानचा 'मैंने प्यार किया' (1989) हा दुसरा सिनेमा आहे. हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी सलमानने या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. मुंबईतील वांद्रास्थित सी रॉक या हॉटेलमध्ये सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला अभिनेत्री झीनत अमानने हजेरी लावली होती. पण सिनेमा बघितल्यानंतर झीनतची रिअॅक्शन अतिशय शॉकिंग होती. जाता-जाता हा काय बालिशपणा आहे, असे झीनत सलमानला म्हणाली होती. 

हे होते झीनत अमानचे शॉक्ड होण्याचे कारण...
- झाले असे, की सिनेमातील एका दृश्यात सलमान खान अभिनेत्री भाग्यश्रीच्या अँकलवर आयोडेक्स चोळताना दिसतो. पण त्यावेळी त्याने डोळे बंद केलेले असतात. 
- यावर झीनत अमान सलमानला म्हणाली होती, ''जर तू हीरोईनच्या टोंगळ्यावर किंवा मांडीवर आयोडेक्स लावले असते, तर तुझे डोळे बंद करणे योग्य असते.  पण अभिनेत्रीच्या
अँकलवर आयोडेक्स चोळताना डोळे बंद करणे बालिशपणा आहे.''
 
पुढे वाचा, सीन शूट करताना कम्फर्टेबल नव्हती भाग्यश्री... 
बातम्या आणखी आहेत...