आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात राहते \'टार्जन गर्ल\', जाणून घ्या आता कुठे आहे 80s च्या पॉप्युलर अॅक्ट्रेसेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 80च्या दशकात बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी नाव, पैसा, प्रसिद्धी मिळवली. मात्र कालांतराने या अभिनेत्री मोठ्या पडद्यावरुन गायब झाल्या. फार कमी जणांना या अभिनेत्री आता कुठे आहेत, याविषयी माहिती आहे. या पॅकेजमधून आज आम्ही तुम्हाला एक काळ गाजवलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्रींविषयी सांगत आहोत. आता गोव्यात वास्तव्याला आहे किमी काटकर...
अभिनेत्री किमी काटकरने 1985 मध्ये 'टार्जन' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यापूर्वी ती 'पत्थर दिल' या सिनेमात सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली होती. टार्जन या सिनेमात तिने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. फोटोग्राफर आणि अॅड निर्माता शांतनू शौरीसोबत किमीचे लग्न झाले असून त्यांना एक मुलगा आहे. सिद्धार्थ हे त्यांच्या मुलाचे नाव आहे. लग्नानंतर अभिनय क्षेत्राला किमीने रामराम ठोकला. आता किमी आपल्या कुटुंबासोबत गोव्यात वास्तव्याला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या आता कुठे आहेत 80च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...