आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIRAL VIDEO: 'कटप्पाने बाहुबलीला का मारले', हे आहे त्याचे खरे उत्तर?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कटप्पा'ने 'बाहुबली'ला का मारले? हा प्रश्न सोशल साइट्सपासून व्हॉट्सअॅपपर्यंत प्रत्येक ठिकाणी सध्या चर्चेत आहे. या प्रश्नाचे उत्तर एस. एस. राजामौलीच्या 'बाहुबली: द बिगनिंग'च्या रिलीजसह समोर आले. आतापर्यंत या क्लायमेक्सवर अनेक जोक्स मीडियावरमध्ये आले आहेत. मात्र प्रश्नाचे उत्तर कुणीच देऊ शकले नाही.
आता यू-ट्यबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिलेल्या उत्तरामध्ये किती सत्यता आहे हे सांगणे कठिण आहे, मात्र या व्हिडिओ जोरदार चर्चा सुरु आहे. हा व्हिडिओ Flashing Arrow नावाच्या यू-ट्यब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे आणि याला या प्रश्नाचे खरे उत्तर असल्याचा दावा करण्यात आला आहे.