आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Sharmila Tagore Had To Accept Islam Religion

B\'day Special : शर्मिला आणि पतौडी यांच्या Love Story तील काही रंजक किस्से

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेटचे सर्वात तरुण कसोटी कर्णधार म्हणून ओळख असलेले टायगर पतौडी यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने divyamarathi.com तुम्हाला त्यांच्या विषयी आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी रंजक माहिती देणार आहे.
पतौडी यांचा विवाह मूळच्त्याया पश्चिम बंगालच्या असलेल्या शर्मिला टागोर यांच्याशी झाला होता. सिनेमांत यश-लोकप्रियता मिळवल्यानंतर रॉयल फॅमिलीच्या बेगम झाल्या. भारताचे सर्वात कमी वयाचे क्रिकेटर मन्सूर अली खान पतोडी यांच्यासोबत संसार थाटला. मात्र लग्न इतक्या सहजरित्या झाले नाही. त्यासाठी शर्मिला यांना मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला. चला तर मग जाणून घेऊयात शर्मिला टागोर आणि नवाब पतोडी यांच्या प्रेमकथेविषयी निगडीत काही रंजक गोष्टी...
शर्मिला टागोर आणि नवाब मन्सूर अली खान पतोडी बॉलिवूड-क्रिकेटमधील पहिली जोडी आहे, ज्यांनी लग्न केले. त्यानंतर ग्लॅमर आणि क्रिकेट या क्षेत्राचे एकमेकांशी खास नाते जुळले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या नवाब पतोडी-शर्मिला टागोर यांच्याशी निगडीत रंजक गोष्टी...