आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Will Deepika Padukone Meet Ranveer Singh In Paris

23 किसिंग सीनच नव्हे 'बेफिक्रे'मध्ये विवस्त्रही होणार रणवीर, दीपिकाने घेतला हा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणवीर सिंह 'बेफिक्रे' सिनेमाच्या पोस्टरमुळे चर्चेत आला आहे. तो सध्या पॅरिसमध्ये सिनेमाचे शूटिंग करतोय. सिनेमाच्या पोस्टरवर रणवीर सिंह आणि वाणी कपूर लिपलॉक करताना दिसत आहे. या पोस्टरची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चर्चा ऐकून हॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगमध्ये परदेशात बिझी असलेली दीपिका सर्व सोडून रणवीरला भेटायला पॅरिसला जाणार असल्याचे बोलला जात आहे.
रणवीर आणि वाणी 'बेफिक्रे' सिनेमात एक नव्हे तर तब्बल 23 किस करणार असल्याचेसुध्दा कळते. सोबतच आणखी एक माहिती समोर आली आहे. या सिनेमात रणवीर न्यूडसुध्दा होणार आहे. दुसरीकडे दीपिका हॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. परंतु रणवीरच्या किसिंगच्या चर्चांनी ती अस्वस्थ झाली असून रणवीरला भेटण्यासाठी पॅरिसला जाण्याचा निर्णय तिने घेतला आहे. दीपिका भारतात येणार होती, मात्र तिने निर्णय बदलला आणि आधी पॅरिसला जायचे ठरवले.
रणवीरसुध्दा व्हॅलेंटाइन डेनिमित्त दीपिकाला भेटण्यासाठी टोरंटोल गेला होता. त्याने दीपिकासोबत व्हॅलेंटाइन सेलिब्रेट केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणचे रोमँटिक क्षण...