Home »Gossip» Without Makeup Look Of Popular Bollywood Actress

PHOTOS: रेखापासून ते कंगना-दीपिकापर्यंत, विना मेकअप अशा दिसतात बॉलिवूड अॅक्ट्रेसेस

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 10:48 AM IST

  • अभिनेत्री रेखा, कंगना रनोट

मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध आणि एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा हिने आज वयाची 63 वर्षे पूर्ण केली आहेत. 10 ऑक्टोबर 1954 रोजी जन्मलेल्या रेखाचे अगणिक चाहते आहेत. रेखाने सौंदर्य आणि अभिनयाच्या बळावर इंडस्ट्रीचा एक काळ गाजवला आहे. तिच्या सौंदर्याचे अनेक दिवाने आहेत. वयाच्या साठीतही तिची जादू कायम आहे.

रेखासह इंडस्ट्रीतील अभिनेत्रींचे सौंदर्य आणखी खुलवण्यात त्यांच्या मेकअप आर्टिस्टचा मोठा वाटा असतो. अभिनेत्रींना सुंदर दाखवण्यासाठी ते नवनवीन एक्सपिरिमेंट्स करत असतात. फिल्मी पार्टीज आणि इव्हेंट्समध्ये सहभागी होण्यापूर्वी अभिनेत्री मेकअप नक्की करतात. मात्र जेव्हा या विना मेकअप कॅमे-यासमोर येतात, तेव्हा मात्र त्यांना ओळखणे थोडे कठीण होऊन बसते. आपल्या सौंदर्याची मोहिनी घालणा-या या अभिनेत्री विना मेकअप कशा दिसत असतील, याचा विचार कधी तुम्ही केला आहे का?

रेखा, कंगनासोबतच दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रासह बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्री विना मेकअप कशा दिसतात, हे बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

Next Article

Recommended