आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप अशी दिसते सनी लिओनी, पाहा इतर पोर्नस्टार्सचा असा Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिलिसः पोर्न स्टार म्हणून एककाळ गाजवणारी अभिनेत्री सनी लिओनी आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. 13 मे 1981 ला सर्निया ओंटारियो, कॅनडामध्ये पंजाबी शीख कुटुंबात जन्मलेल्या सनीचे खरे नाव करनजीत कौर वोहरा आहे. अॅडल्ट करिअर निवडण्यासाठी तिने सनी हे नाव स्वीकारले होते. तिच्या डॉक्युमेंटरीमुळे ती सध्या चर्चेत होती. ही डॉक्युमेंट्री ऑक्टोबर 2016 मध्ये मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये रिलीज करण्यात आली होती. या पॅकेजमध्ये आपण सनीसह इतर पोर्न स्टार्सचे विदाऊट मेकअप लूक तुम्हाला दाखवत आहोत.

पोर्न स्टार्सचे विदाऊट मेकअप लूक पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत वर्षे तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्षे तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...