आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच फॅमिलीतून आल्या सर्वाधिक अॅक्ट्रेस, बॉलिवूडमध्ये बनले आहेत हे वर्ल्ड रेकॉर्ड्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुन डावीकडे, तनुजा, शोभना समर्थ आणि काजोल. खाली नूतन आणि तनिषा मुखर्जी - Divya Marathi
वरुन डावीकडे, तनुजा, शोभना समर्थ आणि काजोल. खाली नूतन आणि तनिषा मुखर्जी
मुंबईः बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक नवीन कलाकारांची एन्ट्री होते असते आणि नवीन सिनेमे बनत असतात. यापैकी अनेक फिल्म्स आणि स्टार्स वर्ल्ड रेकॉर्ड बनवून जातात. बॉलिवूडमध्ये आजवर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड बनले आहेत. या पॅकेजमधून एक नजर टाकुया, आजवर बनलेल्या अशाच काही गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सवर...

समर्थ-मुखर्जी घराण्यातून बॉलिवूडमध्ये आल्या सर्वाधिक लीडिंग अॅक्ट्रेस
समर्थ आणि मुखर्जी घराण्याच्या तीन पिढ्यांतून बॉलिवूडमध्ये सर्वाधिक लिडींग अभिनेत्री आल्या. 40 च्या दशकात शोभना समर्थ बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. 60 च्या दशकात त्यांच्या मुलगी तनुजा आणि नूतन यांनी फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावले. त्यानंतर त्यांची नात काजोल बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री ठरली.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, बॉलिवूडमधील अशाच आणखी काही रेकॉर्ड्सविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...