आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कहो ना...'ला मिळाले आहेत आजवरचे सर्वाधिक अवॉर्ड्स, हे आहेत बॉलिवूूडचे 14 वर्ल्ड रिकॉर्ड्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक नवीन कलाकारांची एन्ट्री होते असते आणि नवीन सिनेमे बनत असतात. यापैकी अनेक फिल्म्स आणि स्टार्स वर्ल्ड रेकॉर्ड बनवून जातात. बॉलिवूडमध्ये आजवर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड बनले आहेत. या पॅकेजमधून एक नजर टाकुया, आजवर बनलेल्या अशाच काही गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सवर...
कहो न प्यार है : सर्वाधिक अवॉर्ड्स आपल्या नावी करणारा सिनेमा
2002 मध्ये रिलीज झालेल्या हृतिक रोशन आणि अमीषा पटेल स्टारर या सिनेमाने विविध पुरस्कार सोहळ्यांत तब्बल 92 अवॉर्ड्स आपल्या नावी केले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, बॉलिवूडमधील अशाच आणखी काही रेकॉर्ड्सविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...