आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझायनरच्या पार्टीत असे Worst ड्रेस परिधान करून आल्या मलायका-कतरिना, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिझायनर मनीष मल्होत्राच्या पार्टीत असा ड्रेस परिधान करून पोहोचल्या मलायका अरोरा आणि कतरिना. - Divya Marathi
डिझायनर मनीष मल्होत्राच्या पार्टीत असा ड्रेस परिधान करून पोहोचल्या मलायका अरोरा आणि कतरिना.
मुंबई - फिल्ममेकर करन जोहरने त्याचा बेस्ट फ्रेंड आणि डिझायनर मनीष मल्होत्राच्या बर्थडेच्या निमित्ताने एका ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीमध्ये मुकेश आणि नीता अंबानींसह बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटी आले होते. पार्टीत अनेक सेलिब्रिटी त्यांच्या एकापेक्षा एक अशा सुंदर ड्रेसमुळे चर्चेचा विषय बनल्या. त्याचवेळी काही अभिनेत्रींच्या फॅशन ब्लंडर म्हणजे Worst ड्रेसेसचीही चर्चा जाली. करनच्या पार्टीत पोहोचलेल्या अशाच काही अॅक्ट्रेसेसचे फोटो आपण आज पाहणार आहोत.
मलायका अरोरा
डिझायनर मोनिशा जयसिंह हिचा सिल्व्हर ड्रेस.
कतरिना कैफ
डिझायनर कोसला जानीचा सेमी-शीर स्ट्रॅप गाऊन.

पुढील स्लाइड्सवर पाहा. मनीष मल्होत्राच्या पार्टीत असेच Worst ड्रेस परिधान करून आलेल्या सेलिब्रिटीज...
बातम्या आणखी आहेत...