आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Look At The Worst Dressed Celebs At The IIFA Over The Years. Brace Yourself Before The Assault On The Senses!

जेव्हा IIFAच्या रेड कार्पेटवर तारकांच्या अदा पडल्या फिका... Worst Dressesमुळे बिघडला लूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयफाच्या रेड कार्पेटवर बिपाशा बसू, माधुरी दीक्षित आणि कायनात अरोरा यांची जादू चालली नाही. - Divya Marathi
आयफाच्या रेड कार्पेटवर बिपाशा बसू, माधुरी दीक्षित आणि कायनात अरोरा यांची जादू चालली नाही.
एन्टरटेन्मेंट डेस्कः यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा 14 आणि 15 जुलै रोजी न्यूयॉर्क येथे होणार आहे. बॉलिवूडमधील ऑस्कर समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यासाठी अवघे बॉलिवूड न्यूयॉर्कमध्ये अवतरले आहे. यंदा बॉलिवूडच्या अभिनेत्री रेड कार्पेटवर कोणत्या आऊटफिटमध्ये अवतरणार याकडे त्यांच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
 
यंदाचा आयफा सोहळा सैफ अली खान आणि करण जोहर ही जोडी होस्ट करणार आहे. तर वरुण धवन, सलमान खान, आलिया भट, कतरिना कैफ, शाहिद कपूर, सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन हे सेलिब्रिटी या सोहळ्यात परफॉर्म करणार आहे. म्युझिक इंडस्ट्रीत ए. आर. रहमान यांना 25 वर्षे पूर्ण होणार असून यानिमित्ताने 14 जुलै रोजी 'आयफा रॉक्स' 2017 चे आयोजन केले होते. या कार्यक्रम मनीष पॉल आणि रितेश देशमुख होस्ट करणार आहेत.

2000 पासून दरवर्षी हा सोहळा जगातील विविध देशांमध्ये होतोय. आयफात दरवर्षी सेलिब्रिटी आपल्या ड्रेसिंग सेन्स आणि आउटफिटमुळे लक्ष वेधून घेत असतात. अनेका सेलेब्स Best आणि Worst ड्रेसेसमुळे चर्चेत येतात. 

या पॅकेजमध्ये बघा, गेल्या काही वर्षांतील आयफा सोहळ्यातील अभिनेत्रींचे चित्रविचित्र पेहराव दाखवणारी छायाचित्रे...  
बातम्या आणखी आहेत...