आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब‍हीण - भावाच्‍या रोमान्‍समुळे त्रस्‍त झाले चॅनल, दिली कलाकारांना ही वॉर्निंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकप्रिय टीव्‍ही मालिका 'ये रिश्ता क्या कहता है'मध्‍ये एकमेकांच्‍या कजिन भाऊ- बहिणीची भूमिका वठवणाऱ्या नक्ष (रोहण मेहरा) आणि गायत्री (कांची सिंह) यांच्‍यात दिवसेंदिवस जवळीकता वाढत आहे. परिणामी, स्‍क्रीनवर भाऊ - ब‍हीण असलेली ही जोडी ऑफ-स्क्रीन रोमान्‍स करताना दिसत आहे. त्‍यामुळे चॅनलने या दोघांना दूर राहण्‍याची वॉर्निंग दिली आहे.
सोशल मीडियावरही दिसली जवळीकता...
> 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्‍ये रोहण हा नक्ष नावाचे पात्र साकारत आहे. मालिकेतील लीड स्टार्स अक्षरा आणि नैतिक यांचा तो मुलगा आहे.
> दुसरीकडे कांची ही गायत्रीची (गायू) भूमिका साकारत आहे. नैतिकची बहीण रश्मी हिची ती मुलगी दाखवली.
> मालिकेमध्‍ये हे दोघेही कलाकार कजिन आहेत. मात्र, ऑफ-स्क्रीनवर त्‍यांच्‍यात जवळीकता वाढत असून, त्‍यामुळे चॅनल त्रस्‍त झाले आहे.
> दोघांच्‍या इंस्टाग्राम अकाउंटवर एक- दुसऱ्याचे फोटोजसुद्धा आहेत.
> त्‍यातून हेच स्‍पष्‍ट होते की त्‍यांचे नाते आता मैत्रीच्‍या पलीकडे गेले आहे.
> काहीच दिवसांपूर्वी रोहणने कांचीला एक फिशपोटसुद्धा गिफ्ट केला.
> दोघेही आउटिंग आणि डिनरचे फोटोजही इंस्टाग्रामवर पोस्ट करत आहेत.
जवळीकतेमुळे चॅनल त्रस्‍त !
> 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही एक कौटुंबिक मालिका आहे.
> त्‍यामुळे या दोघांच्‍या ऑफ-स्क्रीन इमेजमुळे मालिकेच्‍या प्रतिमेवर आणि लोकप्रियतेवर वाईट परिणाम होऊ नये, असे चॅनलला वाटत आहे.
> त्‍यामुळे चॅनलने त्‍यांना वॉर्निंग दिली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रोहण आणि कांचीचे LATEST PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...