आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूनम पांडेने स्वत:च्या स्टाइलमध्ये केला योगा, इंटरनेटवर VIDEO व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कॉन्ट्रावर्सी क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती 'जागतीक योगा दिन'साठी तयार केलेल्या व्हिडिओने चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये ती योगा करताना दिसत आहे. याला तिने 'योगा इन पूनम पांडे स्टाइल' नाव दिले आहे.
विशेष म्हणजे, या योगासाठी तिने अनेक आसनांचे नाव दिले आहेत. तिने एक आसान केले आणि त्याला ड़गी स्टाइल नाव दिले. शिवाय तिच्या आसनांमध्ये 'ब्रेस्ट' आणि 'हॉप्स डॉन्ट लाई' हेदेखील सामील आहेत.
योगानेच होईल-
24 वर्षीय मॉडेल पूनम पांडे आपल्या व्हिडिओची सुरुवात कोणत्या तरी बाबाचे नावाने केली आहे. ती म्हणते, 'मी कुठेतरी ऐकले होते, की एका बाबाने सांगितले होते, की योगानेच होईल...बघूया आज योगाने काय होईल.' व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पूनमच्या योगा व्हिडिओमधील तिच्या काही पोज...