आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exposed! You Will Be Shocked To Know What Happens Inside Celebrity Parties

Exposed! अशा असतात पेज थ्री पार्ट्या, असे वागतात तुमचे लाडके सेलिब्रिटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड असो वा स्मॉल स्क्रिन इंडस्ट्री, येथील सेलिब्रिटी पार्टीत धमालमस्ती करण्याची एकही संधी हातून जाऊ देत नाहीत. अनेकदा या पेज थ्री पार्टीजमध्ये सेलिब्रिटींचे असे रुप पाहायला मिळते, जे इतरवेळी कधीही दिसत नाही.
आम्ही त्यांच्या ड्रेसिंग सेन्सविषयी नव्हे तर पार्टीतील त्यांच्या वागणूकीविषयी बोलतोय. सेलिब्रिटींची धमाल कधीकधी अश्लील रुप घेते. दारुच्या नशेत टल्ली झाल्यानंतर या सेलिब्रिटींना आजुबाजुला काय घडतंय याचा जणू विसरच पडतो.
सेलिब्रिटींच्या लॅव्हिश पेज थ्री पार्टीजमध्ये नेमके काय घडते, हेच आज आम्ही तुम्हाला दाखवतोय. शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, राखी सावंत, सोफिया हयात, कृष्णा अभिषेक, कश्मिरा शाह या सेलिब्रिटींचे हे रुप पाहून नक्कीच कुणाचेही होश उडतील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा आश्चर्यचकित करणारी सेलिब्रिटींचे कारनामे...