आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • You Will Be Shocked To See Riya Sen's Controversial Pictures

स्वतःची ही Controversial छायाचित्रे बघून या अभिनेत्रीला वाटेल लाज!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री रिया सेन हिने नुकतीच वयाची 35 वर्षे पूर्ण केली आहेत. 24 जानेवारी1981 रोजी जन्मलेली रिया फिल्मी फॅमिलीतून आहे. तिची आजी (आईची आई) सुचित्रा सेन बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्री होत्या. रियाची आई मुनमुन सेन आणि बहीण रायमा सेन यासुद्धा बॉलिवूड अभिनेत्री आहेत.
एमएमसमुळे उडाली होती खळबळ
आपल्या बोल्ड इमेजमुळे अभिनेत्री रिया सेन मोठ्या वादात अडकली होती. रिया सेन आणि अश्मित पटेल यांच्या एमएमएसमुळे हा वाद निर्माण झाला होता. एका अश्लिल एमएमएसमध्ये रिया आणि अश्मित किस करताना दिसले होते. या दोघांचा इंटीमेट व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात बघितला गेला होता. रिया सेनने मात्र एमएमएसमध्ये दिसणारी तरुणी ती नसल्याचे म्हटले होते. मात्र अश्मितने हा एमएमएस त्याचा आणि रियाचा असल्याचे कबूल केले होते.
वादग्रस्त छायाचित्रांमुळे असते प्रसिद्धीझोतात
रियाला पार्टी अॅनिमल म्हणून ओळखले जाते. पार्टीत मद्यपान करणे हे रियासाठी नवे नाही. पार्टीत केवळ मुलांसोबतच नव्हे तर मुलींसोबतही रिया लिपलॉक करताना आढळली आहे. यामुळे रिया अनेकदा वादात अडकली आहे. आज आम्ही तुम्हाला रियाची अशीच काही वादग्रस्त छायाचित्रे दाखवत आहोत, ही छायाचित्रे बघून तुम्ही अचंबित व्हाल...