आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Believe It Or Not : हो हो... ही फॅशन आयकॉन सोनम कपूरच आहे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः वरील छायाचित्र बघून ही तरुणी आहे तरी कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना... अहो ही आहे बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर. नाव समजल्यावर जरा हैराण झालात ना... सोनमला या रुपात बघून नक्कीच तिच्या चाहत्यांना धक्का बसला असणार. ग्लॅमरस सोनम अशी का दिसतेय, हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल.
 
सोनमचे हे छायाचित्र सहा वर्षे जुने आहे. एका पार्टीत क्लिक झालेले तिचे हे छायाचित्र आहे. आज ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसणारी सोनम सहा वर्षांपूर्वी अगदी सामान्य तरुणींप्रमाणे दिसायची. मात्र इंडस्ट्रीत करिअरचा ग्राफ जसजसा उंचावत गेला, तसतसा सोनमने स्वतःच्या लूकमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणला. 
 
\'सावरिया\' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करणा-या सोनमने आता आपल्या ग्लॅमरस लूक आणि अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनमच्या स्टाइलचे अनेक दिवाने आहेत.  
 
पुढील स्लाईडमध्ये पाहा, 2009 मधील सोनमचे छायाचित्र...
बातम्या आणखी आहेत...