आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Busted! You Won’t Believe What Ranveer Singh And These Celebs Were Caught Doing

OMG... रणवीरच नव्हे तर बी टाऊनच्या या पुरुषांच्या वळलेल्या नजरा बघून व्हाल अचंबित!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणवीर सिंह आणि आमिर खान या सेलिब्रिटींच्या नजरा बघा कुठे खिळल्या आहेत... - Divya Marathi
रणवीर सिंह आणि आमिर खान या सेलिब्रिटींच्या नजरा बघा कुठे खिळल्या आहेत...

एन्टरटेन्मेंट डेस्कः महिलांकडे टक लावून बघताना अनेक पुरुष आढळून येत असतात. त्याला सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नाहीयेत. असे अनेक प्रसंग सांगता येतील, जेव्हा हे सेलिब्रिटी पुरुष महिलांना एकटक न्याहाळताना दिसले. असे करताना हे सेलिब्रिटी कॅमे-यातसुद्धा कैद झाले आहेत. आता ताजे उदाहरण म्हणजे अभिनेता रणवीर सिंह. गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणसोबत रणवीर सध्या त्यांच्या आगामी बाजीराव मस्तानी या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. अलीकडेच ही जोडी प्रमोशनच्या निमित्ताने एका इव्हेंटमध्ये पोहोचली. यावेळी रणवीर दीपिकाला ज्या पद्धतीने बघत होता, ते बघून तिथे उपस्थित असलेले सर्वजण अचंबित झाले.
रणवीरच नव्हे तर अगदी शाहरुख खान, सलमान खानपासून ते बाबा रामदेव पर्यंत अनेक जण स्त्रियांना एकटक न्याहाळताना कॅमे-यात कैद झाले आहेत. काही सेलिब्रिटी तर असे होते, ज्यांनी अभिनेत्रींबरोबर जवळीक साधण्याचाही प्रयत्न केला.
हे सेलिब्रिटी कोण आहेत ? कोणत्या सेलिब्रिटींच्या या लज्जास्पद करामती कॅमे-यात कैद झाल्या हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...