आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शर्मिला टागोरपासून ते 'चक दे' गर्ल सागरिकापर्यंत, जेव्हा या अॅक्ट्रेसेसच्या प्रेमात Bold झाले क्रिकेटर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खानने गुरुवारी सकाळी नोंदणी पद्धतीने लग्न केले. झहीरच्या ‘प्रोस्पोर्ट फीटनेस स्टुडिओ’ची व्यवसाय प्रमुख अंजना शर्माने झहीर- सागरिकाच्या लग्नानंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.  येत्या सोमवारी म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ताज महाल पॅलेस अॅण्ड टॉवर येथे त्यांचा पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा आणि रिसेप्शन पार पडणार आहे.  

 

तसं पाहता, बॉलिवूड आणि क्रिकेटचे जुने नाते आहे. या जोडीव्यतिरिक्त अनेक अभिनेत्रींनी जोडीदाराच्या रुपात क्रिकेटपटूची निवड केली आहे.  विशेष म्‍हणजे या अभिनेत्रींनी आपल्‍या आवडीवर कुठल्‍या देशाचे बंधन ठेवले नाही. कुणाचे संबंध भारतातील क्रिकेटपटूशी राहिले तर काहींचे विदेशी क्रिकेटपटूंशी. त्‍यांनी आपल्‍या प्रेमसंबंधात कधी देशाच्‍या सीमा आणल्‍या नाही. काहींचे संबंध दीर्घ काळापर्यंत चालले तर काहींचे अल्‍पावधीच संपुष्‍टात आले. काही क्रिकेटपटूंनी तर या अभिनेत्रींची आपली जोडीदार म्‍हणून निवड केली. इतकेच नव्‍हे तर यशस्‍वी संसारही करून दाखवला. अनेकवेळा तर एका क्रिकेटपटूचे वेगवेगळया अभिनेत्रींशी नातेसंबंध राहिल्‍याचेही दिसून आले.


बॉलिवूड आणि क्रिकेटचे कनेक्‍शन जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडवर...

 

बातम्या आणखी आहेत...