आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zareen Khan And Sharman Joshi Reacts On Hate Story 3 Bold Seen

'हेट स्टोरी 3' मध्ये या सेलेब्सनी ओलांडल्या मर्यादा, अश्लिल दृश्ये शूट करताना काय होती अवस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : मोस्ट अवेटेड सिनेमा ‘हेट स्टोरी 3’ चा ट्रेलर 17 ऑक्टोबरला लॉन्च झाला. ट्रेलरला नेटिझन्सकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. 2 मिनिट 42 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये पुरेपूर बोल्ड सीन्स आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यापासून गेल्या तीन दिवसांत यू ट्यूबवर तब्बल 62 लाखांहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत.
'हेट स्टोरी' या सिनेमाच्या आधीच्या दोन सीरीजमध्ये सेक्स आणि बदल्याची कथा होती. याच विषयाच्या गोल फिरणारी कथा तिसऱ्या सीरीजमध्येही कायम ठेवली आहे. दोन उद्योगपती आणि त्यांच्या ताकदीची लढाई या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या सिनेमात अभिनेत्री डेजी शाह, झरीन खान, शर्मन जोशी आणि करनसिंह ग्रोव्हर मुख्य भूमिकेत आहेत. झरीन खान आणि डेजी शाह यांनी या सिनेमात बोल्डनेसच्या सर्व सीमा पार केल्या आहेत.
याआधी अभिनेता करनसिंह ग्रोव्हरने ‘अलोन’ सिनेमाता बिपाशा बासूसोबत बोल्ड सीन्स केले होते. मात्र, या ‘हेट स्टोरी 3’मध्ये तर करन त्याही पुढे गेला आहे. करनसिंह ग्रोव्हरसह अभिनेता शरमन जोशीही इंटिमेट सीन्स करताना दिसतो.
खरं तर शर्मन जोशी, झरीन खान आणि डेजी शाह यांनी इतके बोल्ड सीन्स कधीही पडद्यावर दिले नाहीत. त्यामुळे या सिनेमातून ते एका वेगळ्या इमेजमध्ये प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. त्यामुळे अशाप्रकारे सीन्स शूट करताना कसा अनुभव आला, हा प्रश्न साहजिकच त्यांना विचारला जातोय.
ही दृश्ये शूट करताना झरीन आणि शर्मनला कसे अनुभव आले, ते त्यांनी शेअर केले आहेत. काय म्हणाले हे दोघे जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...