आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zarine Khan And Daisy Shah Throwing Tantrums On 'Hate Story 3' Producer

OMG...'हेट स्टोरी 3'मध्ये बोल्डनेस दाखवणा-या जरीन-डेझीने आणले निर्मात्याच्या नाकी नऊ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकड -  डेजी शाह आणि जरीन खान, उजवीकडे - 'हेट स्टोरी 3' मधील दोघींचा बोल्ड अंदाज. - Divya Marathi
डावीकड - डेजी शाह आणि जरीन खान, उजवीकडे - 'हेट स्टोरी 3' मधील दोघींचा बोल्ड अंदाज.

'हेट स्टोरी 3' या सिनेमामुळे सध्या जरीन खान आणि डेजी शाह या अभिनेत्री प्रसिद्धीझोतात आल्या आहेत. या सिनेमात दोघींनीही सर्व मर्यादा ओलांडल बोल्ड सीन्स दिले आहेत. या दोघीही सुपरस्टार सलमान खानच्या सिनेमातील हीरोईन्स आहेत. सलमान खान स्टारर 'वीर'मध्ये जरीन तर 'जय हो' मध्ये डेजी शाह झळकली होती. मात्र अद्यापही दोघींना हवे ते यश मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी बोल्ड सिनेमा करुन यशाची चव चाखण्याचे ठरवले आहे. मात्र अद्याप सिनेमा रिलीज व्हायचा आहे. त्यांच्या सिनेमाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, हेदेखील अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण दोघींनी सुपरस्टार सारखे टॅन्ट्रम्स दाखवायला सुरुवात केली आहे. सध्या दोघीही हवेत असल्याचे समजते.
नेमके काय केले आहे दोघींनी, जाणून घ्या पुढील स्लाईडमध्ये...