आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेक्स टेप अन् सुंदर दिसण्यासाठी ब्लड थेरपी, वाचा किम कार्दशियनच्या 10 Controversy

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रियलिटी स्टार किम कार्दिशियन) - Divya Marathi
(रियलिटी स्टार किम कार्दिशियन)
जगातील टॉप सेलिब्रिटींमध्ये समावेश असलेली रियालिटी स्टार किम कार्दिशियनला बंदुकीचा धाक दाखवत लुटण्यात आले आहे. नुकतीच पॅरीसमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोट्यवधींची लूट करण्यात आली आहे. किमही कायम चर्चेत राहणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. नेहमीच ती असे काही तरी करत असते की वादात तिचे नाव येईल. तिच्याशी संबंधित असेच काही वाद पाहुयात...

सेक्स टेप प्रकरण..
2007 मध्ये आलेल्या सेक्स टेपमुळे किमला जगात ओळख मिळाली. रियालिटी स्टार किमचा हा टेप तिचा एक्स बॉयफ्रेंड रे जे याचा होता. दोघांनी विविड एंटरटेनमेंटबरोबर टेपसाठी 5 मिलियन डॉलरचे अॅग्रिमेंट केले होते. त्याचबरोबर महिन्याला रॉयल्टीही ठरली होती. सुमारे 7 वर्षे त्यांना महिन्याला 30 हजार डॉलर रॉयल्टी मिळाली.

पुढील स्लाइड्सवर वाचा, किमशी संबंधित इतर वाद...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...