आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ सनीच नव्हे, करिअरच्या सुरुवातीच्या काळात हे 9 सेलेब्सदेखील होते Porn Star

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लियोनीवरील डॉक्युमेंट्रीचे राइट्स अमेरिकेची एंटरटेनमेंट कंपनी नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत.  डॉक्युमेंट्रीच्या डायरेक्टरने एका एंटरटेनमेंट पोर्टलकडे याबाबतचा खुलासा केला आहे. यात सनी लिओनीच्या लहानपणापासून पोर्न स्टार बनण्यापर्यंतचा आणि पुढे बॉलीवूडमधील प्रवास विस्ताराने दाखवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
अनेक सेलेब्सने केले पोर्न स्टार म्हणून सुरुवात..
तसे पाहता एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये सनीबरोबरच इतर अनेक अॅक्टर अॅक्ट्रेसेसने करिअरची सुरुवात पोर्न स्टार म्हणून केली आहे. अशाच काही सेल्ब्सबाबत या पॅकेजबाबात माहिती घेणार आहोत.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, पोर्नस्टार म्हणून करिअर सुरू केलेल्या सेलिब्रिटींबाबत..
बातम्या आणखी आहेत...