आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाभी नसलेली अॅक्ट्रेस, या 12 सेलिब्रिटींचे आहेत विचित्र Body Parts, जाणून घ्या त्यांच्याविषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर एक तरी जन्मखुण ही असते. मात्र या जगात काही लोकांच्या शरीरावर अशा काही खुणा दिसतात, ज्या बघून समोरची व्यक्ती नक्कीच अचंबित होऊ शकते. ग्लॅमर इंडस्ट्रीतसुद्धा असे अनेक सेलेब्स आहेत, जे इतरांपेक्षा हटके आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास, अभिनेता हृतिक रोशनच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला आणखी एक बोट आहे, अर्थातच त्याच्या एका हाताला सहा बोटं आहेत. इतकेच नाही तर एका प्रसिद्ध अभिनेत्रीला नाभीच नाहीये.
मेगन फॉक्स
हॉलिवूड दिवा मेगन फॉक्सच्या एका हाताचा अंगठा सामान्य अंगठ्यांप्रमाणे नसून चपटा आहे.

अशाच हटके बॉडी पार्ट असलेल्या सेलिब्रिटींची माहिती आम्ही तुम्हाला या रिपोर्टमधून देतोय. या असामान्य सेलिब्रिटींविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...