आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेटपेक्षा 14 पटींनी जास्त होती \'टायटॅनिक\'ची कमाई, जाणून घ्या या 13 आश्चर्यकारक गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तब्बल 105 वर्षापूर्वी म्हणजेच 14 एप्रिल 1912 रोजी आरएमएस टायटॅनिक हे भव्यदिव्य जहाज अटलांटीक समुद्रात बुडाले होते. 10 एप्रिल 1912 ला या जहाजाने त्याचा प्रवास सुरु केला होता पण दूर्दैवाने हा जहाजाचा शेवटचा प्रवास ठरला. एका हिमनगाला लागलेली धडक हे या जहाजाच्या अंताचे कारण ठरले. 
 
संपूरा्ण जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या घटनेवर चित्रपट, डॉक्युमेंट्रीज बनविण्यात आल्या. त्यातील एक चित्रपट होता टायटॅनिक जो चित्रपटविश्वातील एक अविस्मरणीय चित्रपट म्हणून गणला जातो. 1 नोव्हेंबर 1997 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला अमाप प्रसिद्धी लाभली. 
 
केट विन्सलेट आणि लिओनार्डो डी कॅप्रिओ या दोघांना या चित्रपटात जगभरात प्रसिद्धी लाभली.
 
त्यावेळी या चित्रपटाचे बजेट 1250 कोटी रुपये इतके होते. या चित्रपटाने त्याच्या 14 पट कमाई केली. म्हणजेच जवळपास 14 हजार कोटी रुपये या चित्रपटाने कमविले. कमाईबरोबरच चित्रपटाने अनेक पुरस्कारही आपल्या नावे केले.
 
पुढील स्लाईडवर जाणून घ्या चित्रपटाशी निगडीत गोष्टी ज्या तुम्हाला नक्कीच माहीत नसतील...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर 
क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 
बातम्या आणखी आहेत...