आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या नजरेत लक्षात येणार नाहीत असे 'टायटॅनिक'मधील 15 मोठे Blunders

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'टायटॅनिक' जहाजावर आधारित 'टायटॅनिक' सिनेमा 1 नोव्हेंबर 1997 रोजी रिलीज झाला होता. जहाजबुडीच्या सत्यघटनेवर आधारित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या सिनेमाचा निर्मिती खर्च 1205 कोटी इतका होता, तर सिनेमाने 14 हजार कोटींचा बिझनेस केला होता. जेम्स कॅमरुन दिग्दर्शित या सिनेमात टायटॅनिक जहाज बुडण्याची घटना चित्रीत करण्यात आली होती.
या सिनेमाचे शुटिंग एखाद्या महासागरात नव्हे तर तीन फूट पाण्यात करण्यात आले होते. स्पेशल इफेक्ट्स आणि कॅमे-याच्या जादूगरीने सिनेमात जीव ओतला होता. हा सिनेमा जेम्स यांच्या करिअरमधील उत्कृष्ट सिनेमा सिद्ध झाला. एकीकडे सिनेमा जबरदस्त बिझनेस केला, तर दुसरीकडे अनेक अवॉर्ड्ससुद्धा सिनेमाने आपल्या नावी केले.
सिनेमात सर्वकाही ठिक होते, मात्र या सिनेमात दोनशेहून अधिक चुका होत्या, हे तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? या सिनेमात झालेल्या चुकांमधून निवडक 15 चुका आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये सांगणार आहोत. सिनेमा पाहताना नक्कीच या चुका तुमच्या निदर्शनास आल्या नसाव्यात.
वरील छायाचित्रात स्पष्ट दिसतंय, की 'टायटॅनिक'च्या ज्या दृश्यात हीरो-हिरोईन हात लांब करुन उभे असतात, ते दोन वेगवेगळे शॉट्स आहेत. तेथे असलेल्या ग्रिलमधील अंतरावरुन हे स्पष्ट होतं.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा आणखी कोणत्या 14 चुका सिनेमात आढळून आल्या...