आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संपूर्ण जगाला वेड लावणा-या या 15 फेमस सेलेब्सची शेवटची छायाचित्रे बघून पाणावतील तुमचे डोळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलिब्रिटी आयुष्यभर प्रेक्षकांचे मनोरंजन करतात आणि आयुष्याचा निरोप घेताना सर्वांना रडवून जातात. सेलिब्रिटी लाइफस्टाइलमुळे नेहमी चर्चेत राहणा-या सेलिब्रिटींचा मृत्यू प्रेक्षकांना चटका लावून जातो. मर्लिन मुनरो, मायकल जॅक्सन ही नावे तुमच्या नक्कीच लक्षात असतील. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांच्या निधनाच्या अनेक वर्षांनंतरसुद्धा प्रेक्षक त्यांना विसरु शकलेले नाहीत. मर्लिन आणि जॅक्सन यांच्यासह हॉलिवूडमधील अशी अनेक नावे आहेत, जे या जगातून कायमचे निघून गेले आहेत, मात्र आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून ते जगात अमर झाले आहेत. अशाच काही नावाजलेल्या सेलिब्रिटींची त्यांच्या निधनाच्या काही क्षणानंतर क्लिक झालेली छायाचित्रे येथे तुम्हाला बघता येणार आहेत. ही छायाचित्रे बघून नक्कीच या सेलिब्रिटींच्या चाहत्यांचे डाळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत.  
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींची शेवटची छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...