आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Interesting Facts About \'James Bond\' Series

ही होती BOND सीरीजची पहिली फिमेल व्हिलेन, जाणून घ्या सीरिजचे रंजक FACTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेम्स बाँडच्या भारतीय चाहते उत्सूकतेने या सीरिच्या 'स्पेक्टर' या नवीन सिनेमाची प्रतिक्षा करत होते. अखेर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर येऊन धडकला आहे. सिनेमाची सुरुवातसुध्दा चांगली झाली आहे.
1962पासून सुरु झालेल्या जेम्स बाँड सीरिजच्या प्रवासाने तब्बल 53 वर्षे पूर्ण केली आहेत. 'स्पेक्टर' मिळून या सीरिजने आतापर्यंत 24 सिनेमे रिलीज केले आहेत. आतापर्यंत 7 हॉलिवूड अभिनेत्यांनी जेम्स बाँड पात्र साकारले आहे, त्यामध्ये डॅनिअल क्रॅग सोबतच Sean Connery, Woody Allen, George Lazenby, Roger Moore, Timothy Dalton आणि Pierce Brosnanसारख्या प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्यांची नावे सामील आहेत.
जेम्स बाँड सीरिजच्या नवीन सिनेमा रिलीजिंगच्या निमित्तावर divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे, सिनेमाशी निगडीत 15 रंजक फॅक्ट्स...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या जेम्स बाँड सीरिजशी निगडीत 15 रंजक फॅक्ट्स...