आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा अशाप्रकारे घेतले होते तरुणींचे ऑडिशन, पाहा 1967 चे RARE PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजल्स - वर दिसणारा फोटो आहे 1967 च्या जेम्स बाँड चित्रपटासाठीच्या ऑडिशनचा. 'ऑन हर मिस्ट्रीज सीक्रेट सर्व्हीस' हा जेम्स बॉन्ड सीरीजमधला सहावा चित्रपट होता. त्यात जॉर्ज लॅजेंबी (जेस्म बाँडच्या भूमिकेत), डायना रिग, टेली सॅव्हलास आणि बर्नार्ड ली यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटासाठी जेव्हा ऑडिशन घेण्यात आले तेव्हा अनेक तरुणींमधून चित्रपटातील विविध भूमिकांसाठी नायिका निवडण्यात आल्या होत्या. बाँडपटांमद्ये हिरोईन्स किंवा महिला मोठया प्रमाणावर दाखवल्या जायच्या त्यामुळे काळजीपूर्वक निवड केली जायची. अगदी चित्रपटातील सीनप्रमाणे त्यासाठी ऑडिशन घेतले जात होते. बाँडपटासाठीच्या ऑडिशनचे 1967 मधील असेच काही फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बाँडपटासाठीच्या ऑडिशनचे 1967 मधील काही फोटो..
सर्व फोटो - साभार LIFE
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...