आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Before & After: फिल्म्समध्ये वापरले जाणारे हे तंत्रज्ञान पाहून व्हाल थक्क, पाहा Special Effects

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः हॉलिवूड फिल्म्सवरुन प्रेरणा घेऊन आता बॉलिवूडमध्येही व्हिज्युअल इफेक्ट्सचा (VFX) वापर केला जातो. सिनेमांमध्ये जीवंतपणा आणण्यासोबतच सीन्स आकर्षक आणि लक्ष वेधून घेणारे बनवण्याचे काम वीएफएक्स करत असतात. कसे काम करते VFX (व्हिज्युअल इफेक्ट्स) तंत्रज्ञान

फिल्ममेकिंगच्या काळात VFX (व्हिज्युअल इफेक्ट्स) च्या मदतीने कोणत्याही सीनला आकर्षक बनवता येते. म्हणजेच लाइव्ह शऊटदरम्यान एखाद्या छोट्याशा गोष्टीला भव्यदिव्य दाखवणे, किंवा कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाऊन दृश्ये उभी केली जातात. या Computer Generated Imagery (CGI) असेही म्हटले जाते. यासाठी Eyeon Fusion, Autodesk Maya, Stop Motion Pro, Adobe After Effects या सॉफ्टवेअर्सचा वापर केला जातो. VFXच्या मदतीने धडापासून वेगळे झालेले शीर, लांब हात दाखवणे शक्य होते.

या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हॉलिवूडचे गाजलेले सिनेमे आणि टीव्ही सीरिजमध्ये वापरण्यात आलेले VFX सीनचे Before And After Photos दाखवत आहोत. हे सीन्स बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...