आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पाहा \'2013 एमटीव्ही मुव्ही अवार्ड\' सोहळ्याची क्षणचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस - हॉलिवूड अभिनेता बॅड्रली कपूर आणि अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सला 'सिल्वर लाइनिंग्स प्लेबुक' चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेता आणि अभिनेत्रीचा '2013 एमटीव्ही मुव्ही अवार्ड' देण्यात आला. ऑस्ट्रेलियन अभिनेत्री आणि कॉमेडियन रिबेल विल्सन यांनाही अवॉर्ड देण्यात आले.

पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि फोटो पाहा...