आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 67th Cannes International Film Festival Candid Moments

पाहा \'कान फेस्टिव्हल 2014\'मध्ये नकळत क्लिक झालेली ही गंमतीशीर छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
14 मे रोजी सुरू झालेल्या कान फिल्म फेस्टिव्हलचे 25 मे रोजी समारोह झाला. यावेळी ऐश्वर्या राय, सोनम कपूर आणि मल्लिका शेरावत या अभिनेत्रींनी या समारंभात चार-चाँद लावले होते. ऐश्वर्या यंदा सर्वात सुंदर अभिनेत्री दिसली.
तसेच, या फिल्म फेस्टिव्हलमध्ये काही गंमतीशीर क्षणसुध्दा कॅमे-यात कैद झाले आहेत. ही छायाचित्रे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहेत. कारण फेस्टिव्हलच्या या रंगबेरंगी क्षणांमध्ये ही क्षण कुणाच्या लक्षातदेखील आली नसावीत. परंतु छायाचित्रकारांनी मात्र ती आपल्या कॅमे-यात कैद केली आहेत. कानच्या रेड कार्पेटवर अवतरलेल्या सुंदर अभिनेत्रींची लक्ष वेधी छायाचित्रे तुम्ही बघितलीच असतीलच. परंतु आजच्या या पॅकेजमध्ये तुम्ही जे फोटो बघणार आहेत ती खरंच गंमतीशीर आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून चला एक नजर टाकूया या गंमतीशीर आणि न कळत क्लिक झालेल्या छायाचित्रांवर...