आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका श्वानाला मिळणार होता पहिला ऑस्कर अवॉर्ड, ही आहे यामागील कथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

90 व्या अकॅडमी अवॉर्ड म्हणजेच ऑस्कर सोहळा 4 मार्चला लॉस एंजिलिस येथे पार पडला. ऑस्कर अवॉर्ड्सची सुरुवात 1929 मध्ये झाली होती. प्रसिध्द फिल्म कंपनी एमजीएमच्या ओनर लुई बी मेयरने हॉलीवूडमध्ये अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्सचा पाया उभारला आणि या अवॉर्डची सुरुवात झाली. तसे तर ऑस्करविषयी अनेक इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत. यामधील एक इंट्रेस्टिंग गोष्टी आम्ही या पॅकेजमध्ये सांगणार आहोत. 

 

अशी आहे फर्स्ट ऑस्करची कथा...
फर्स्ट ऑस्कर अवॉर्डची कथा खुप इंट्रेस्टिंग आहे. पहिला ऑस्कर अवॉर्ड जर्मर अॅक्टर जेनिंग्सने जिंकला होता. परंतू तो अवॉर्डचा पहिला विजेता नव्हता. खुप कमी लोकांना माहिती असेल की, पहिला ऑस्कर अवॉर्ड एका अॅक्टरला नाही तर एका श्वानाला मिळणार होता. हा अवॉर्ड जर्मन शेपर्ड डॉगने जिंकला होता. याचे नाव रियो टिन टिन होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पहिल्या ऑस्कर अवॉर्डसंबंधीत काही गोष्टी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...