आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आले किम कार्दशियनचे New फोटोशूट, दिसली बोल्ड लुकमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियालिटी स्टार आणि अभिनेत्री किम कार्दशियनने नुकतेच एका मॅगझिनसाठी फोटोशूट केलेय. मॅगझिनच्या मार्च इश्यूसाठी तिने हे फोटोशूट केले. हॉट आणि बोल्ड दिसणारी किम यावेळी वेगळ्याच लुकमध्ये दिसतेय. तिने शूटच्या एका फोटोमध्ये साडी नेसली आहे. यामध्ये ती गोर्जियस दिसतेय. तिने रेड कलरची घातलेली साडी सब्यसाचीने डिझाइन केली आहे. एका फोटोमध्ये किम गोल्डन कलरच्या बॅकलेस ड्रेसमध्ये दिसतेय. यामध्ये ती ग्लॅमरस दिसतेय. एका फोटोत रेड कलरच्या लॅगकट आउटफिटमध्ये बोल्ड लुकमध्ये दिसतेय. तिने मॅगझिनचे कव्हर पेज इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेय. यावर तिने कॅप्शन टाकले की,  'New @vogueindia cover'. एक और फोटो उन्होंने शेयर करते हुए लिखा, 'I can’t wait for you guys to see this cover shoot! @vogueindia 📷'. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा किम कार्दशियनच्या शूटचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...