Home | Hollywood | Met Gala 2018 Priyanka Chopra Gown Took 250 Hours Of Embroidery

Met Gala : प्रियांका चोप्राचा हा गाऊन तयार करण्यासाठी लागले तब्बल 250 तास

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 09, 2018, 03:40 PM IST

न्यूयॉर्क सिटीमध्ये आयोजित मेट गाला 2018 मध्ये प्रियांकाने Ralph Lauren चा स्टेपलेस मरुन कलरचा गाऊन परिधान केला होता.

 • Met Gala 2018 Priyanka Chopra Gown Took 250 Hours Of Embroidery

  मुंबई - न्यूयॉर्क सिटीमध्ये मंगळवारी मेट गाला 2018 इव्हेंटमध्ये अनेक सेलेब्स रेड कार्पेटवर स्पॉट झाले. हॉलिवूडबरोबरच बॉलीवुड सेलेब्सदेखिल याठिकाणी दिसले. स्टाइल, ड्रेस सेन्स आणि लूकमुळे नेहमी सरप्राइज देणाऱ्या प्रियांका चोप्राने पुन्हा एकदा तिच्या फॅन्सचा आश्चर्याचा धक्का दिला. या इव्हेंटमध्ये प्रियांका जो गाऊन परिधान करून गेली होती, तो तयार करण्यासाठी सुमारे 250 तास लागले.

  कॅथलिक लूकमध्ये दिसली
  - इव्हेंटमध्ये प्रियांका कॅथलिक लूकमध्ये दिसली होती.
  - प्रियांकाने इव्हेंटमध्ये Ralph Lauren चा स्टेपलेस मरुन कलरचा गाऊन परिधान केला होता.
  - त्यावर गोल्ड हुड लागलेले आहे. तिचा हा ड्रेस Jesus कडून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आला आहे.
  - त्यांनी जो हुड परिधान केला आहे तो Swarovski crystals आणि गोल्ड मोत्यांपासून तयार करण्यात आला आहे.
  - प्रियांकाने गाऊनच्या कलरच्या लिपस्टीकद्वारे लूक कम्पलिट केला.
  - या गाऊनमध्ये हातापासून एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे.

  पुढे पाहा, प्रियांकाचे काही PHOTOS...

Trending