आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी भावाला केले Kiss तर कुणी पाय-यांवरुन पडले, हे आहेत ऑस्करचे Awkward Moments

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/लॉस एंजिलिस : 90th ऑस्कर अवॉर्ड लॉस एंजिलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये सुरु झालाय. 'अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायंसेज' (ऑस्कर) ने बेस्ट अॅक्ट्रेस आणि अॅक्टरला ट्रॉफी देण्यासाठी 4 कलाकारांची निवड केली आहे. आज आम्ही तुम्हाला ऑस्करसंबंधीत काही Awkward मुव्हमेंट्स सांगणार आहोत. 2001 मध्ये एंजेलिना जोलीने अवॉर्ड सेरेमनीमध्ये आपल्या भावालाच किस केले होते. हे पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकीत झाले होते. याच प्रकारे जेनिफर लॉरेंज बेस्ट अॅक्ट्रेसची ट्रॉफी घेण्यासाठी स्टेजवर गेली तेव्हाच ती पाय-यांवरुन पडली. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला ऑस्कर अवॉर्डच्या काही अशाच Awkward Moments सांगणार आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, ऑस्कर अवॉर्ड्सच्या काही मोस्ट Awkward Moments...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...