आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे शूट व्हायचे हॉलिवूड चित्रपट, पाहा सेटवरील काही जुन्या आठवणींचे Rare Pics

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडसोबतच अनेक हॉलिवूड फिल्म्स तुम्ही सिल्व्हर स्क्रिनवर पाहिल्या असतील. सिनेमातील फायटिंग, डान्स, रोमान्स, साँग्स, डायलॉग्स सर्वकाही बघण्यात आनंद मिळत असतो. मात्र हे सीन्स स्क्रिनपर्यंत पोहोचवण्यामागे किती लोकांचे कष्ट असतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का? सिनेमातील एक एक सीक्वेंस कसा चित्रीत केला जातो, हे कधी तुम्ही पाहिले आहे का? जर नाही तर आज आम्ही या पॅकेजमध्ये तुम्हाला हॉलिवूडच्या क्लासिक सिनेमांमधील काही पडद्यामागील क्षण दाखवत आहोत, जे बघून सिनेमाच्या सेटवर कसे चित्रीकरण केले जाते, याची छोटीशी कल्पना नक्कीच तुम्हाला येईल. चला तर मग पाहुयात, हॉलिवूड सिनेमांचे शूटिंग फोटोज..


वरील छायाचित्र हे 'जेम्स बॉण्ड' या सिनेमाच्या शूटिंग सेटवरील आहे. हा सिनेमा 1967 साली रिलीज झाला होता.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, हॉलिवूड सिनेमांचे Behind The Scenes फोटोज..

बातम्या आणखी आहेत...