आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा ऑस्करच्या रेड कार्पेटवर WORST ड्रेसमध्ये पोहोचल्या अॅक्ट्रेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्कर अवॉर्डची संपूर्ण जगाला प्रतिक्षा असते. 90वा अकादमी अवॉर्ड सोहळा अर्थात ऑस्करचे आयोजन 4 मार्चला होणार आहे. 'ऑस्कर गोज टू...' हे ऐकण्यासाठी अॅक्टर-अॅक्ट्रेसचे कान जेवढे अतूर झालेले असतात तेवढ्याच नजरा या सेलेब्रिटींच्या ड्रेसवर खिळलेल्या असता. एखाद्या सेलेब्रिटीचे सौंदर्य ड्रेसमुळे अधिकच खुलून दिसते तर एखाद्या Worst ड्रेसमुळे काहींवर टीकेची झोड उठते. ऑस्कर नाइटसाठी सौंदर्यवती या एकापेक्षा एक अशा डिझायनरकडून ड्रेस डिझाइन करुन घेतात, जेणे करुन ऑस्कर सोहळ्यात आपण इतरांपेक्षा वेगळे आणि सुंदर दिसावे. मात्र काहीची त्यांच्या ड्रेसमुळेच फजिती होते. या पॅकेजमध्ये अशाच काही सेलिब्रिटींचे फोटोज घेऊन आलो आहोत, जे ऑस्करच्या रेड कार्पेटवर Worst Dress मध्ये अवतरले... 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, worst dress मध्ये रेड कार्पेटवर अवतरलेल्या तारका... 

बातम्या आणखी आहेत...